राज्यातील सत्तेत दादांचे वजन वाढणार !
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री -माजी आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटातील नाराज नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आता घरोबा करण्याचा जवळपास निश्चित केला आहे. तशी एक बैठक देखील पार पडली आहे. यामुळे आता अजित पवारांची पश्चिम महाराष्ट्रात…