CBSE पॅटर्नवरून वाद ; शिक्षणमंत्र्यांना पत्र , सुप्रिया सुळेंचा घणाघात !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने सर्व शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली असून, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या वर्गात सीबीएसई पॅटर्न लागू होईल आणि पुढील वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने सर्व वर्गांत त्याची अंमलबजावणी होईल. मराठी भाषा अनिवार्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र,…