कोंबड्याच्या हत्येवरून जोरदार दगडफेक, हाणामारी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या कारणाने गुन्हेगारी घटना घडता असतांना आता उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. बलिया जिल्ह्यातल्या एका गावात एका देशी कोंबड्याच्या हत्येवरून जोरदार राडा झाला आहे. प्रकरण दगड फेकीपर्यंत पोहोचलं, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार…