फरार प्रशांत कोरटकरला अटक अन शिवप्रेमी झाले आक्रमक !
कोल्हापूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद विधान करणाऱ्या फरार प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्याला तेलंगणातील मंचारियालमधून दुपारी 2:45 वाजता ताब्यात घेतले असून त्याला कोल्हापूरला आणले आहे.आज त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असून थोड्या वेळाने त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.सध्या कोरटकरच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस…