खडसेंचा हल्लाबोल : “सभागृहात एकही मंत्री नाही”, मंत्री धावतच आले !
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचा आज शेवटचा टप्पा असल्यावर देखील एकंदरीत आतापर्यंत झालेल्या अर्थसंकल्पातील चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे. तसेच विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा असतानाही महायुतीचा एकही मंत्री सभागृहात हजर नव्हता. त्यावरून एकनाथ खडसे संतापल्याचे पाहायला मिळाले. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू करतानाच एकनाथ खडसे…