शिंदेंच्या मंत्र्यांनी दिला कुणाल कामराला इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गीतामुळे कॉमेडियन कुणाल कामरा चांगलाच अडचणीत सापडला आहे. एकीकडे पोलिस या प्रकरणी त्याच्यावर कडक कारवाई करण्याची तयारी करत आहेत, तर दुसरीकडे शिवसैनिकांनीही त्याला धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे. त्यातच आता शिवसेना नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनीही त्याला कोणत्याही बिळात लपला तरी त्याला…