पंतप्रधान मोदी गुढी पाडव्याच्या दिवशी राज्याच्या दौऱ्यावर !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 30 मार्च रोजी महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, कार्यारंभ तसेच लोकार्पण करतील. 30 मार्च रोजी गुढीपाडवा आहे. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे मोदींच्या दौऱ्याची उत्सुकता महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात मोदी प्रथम नागपूरला जातील आणि सकाळी…