राज ठाकरेंच्या मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागून !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आज गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार असून यानिमित्त मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या पाडव्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या भाषणादरम्यान नेमकं काय बोलणार? आणि ते आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार का? याकडे लक्ष लागले आहे. यंदाच्या मेळाव्याला विशेष राजकीय…