एमआयडीसीतील गोडाऊन फोडणारी टोळी अटकेत !
जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी परिसरातील गोडाऊन फोडून ८ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा माल चोरी करणाऱ्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले आहे. या कारवाईत चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील एम सेक्टर २११/२ येथे अतुल विश्वनाथ मुळे यांच्या मालकीची ‘श्री प्रभु डिस्ट्रीब्युटर्स’ ही कंपनी आहे. ही कंपनी…