“गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय?” शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना डिवचले !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंगा नदीच्या प्रदूषणावर गुढीपाडवा मेळाव्यातून केंद्र सरकारवर टीका केली होती. मात्र त्यांच्या त्या विधानावरून आता राजकारण होताना पाहायला मिळत आहे. “गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय?” असा सवाल करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे…