ब्रेकिंग : भरदुपारच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे बसले सौम्य धक्के
सोलापूर : प्रतिनिधी देशातील काही ठिकाणी मागील महिन्यापासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असतांना सोलापूर जिल्ह्यात देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने माहिती दिली आहे की, सोलापुरात 3 एप्रिल रोजी सकाळी 11.22 वाजता पृथ्वी हादरली. भूकंपाची तीव्रता 2.6 रिश्टर स्केल होती. म्हणजेच सुदैवाने हे धक्के सौम्य होते. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून पाच…