खळबळजनक : दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू !
सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असताना आता सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला आहे तर एकीची प्रकृती गंभीर आहे. भाग्यश्री म्हेत्रे (वय १६), जिया महादेव म्हेत्रे ( वय १६) अशी मृत मुलींची नावे आहेत. सोलापुरातील मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये ही…