मंत्री महाजनांचा हल्लाबोल : तोंड उघडलं तर लोक त्यांना जोड्याने मारतील !
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. खडसे यांनी गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. या आरोपांना आता गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपल्यावर झालेल्या आरोपांवर एक पुरावा दाखवला तरी सक्रिय राजकारणातून…