ठाकरेंनी फक्त नमाज पडायचेच बाकी ठेवले ; प्रकाश आंबेडकर !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता मुस्लिम नेत्यांसह शिवसेना ठाकरे गटानेही वक्फ विधेयकाला मोठा विरोध केला आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनींसह सर्व देवस्थानांच्या जमिनी मोदी सरकार त्यांच्या उद्योगपती मित्रांना देणार असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. उद्धव…