देशात यूपीआय सेवा अचानक ठप्प !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतातील अनेक शहरांमध्ये शनिवारी दुपारी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) सेवा अचानक ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. या काळात, बऱ्याच जणांना UPI द्वारे पेमेंट करता आले नाही. आउटेजचा मागोवा घेणारी वेबसाइट डाउनडिटेक्टरने देखील या आउटेजबद्दल माहिती दिली. या आउटेजचा परिणाम पेटीएम, फोनपे आणि गुगल पे वापरकर्त्यांवर दिसून आला असल्याचे म्हटले आहे. डाउनडिटेक्टरवरून ही…