जयभीम पदयात्रा उत्साहात पार; विविध विभागांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, ‘मेरा युवा भारत’, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने “जयभीम पदयात्रा” चे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले. या पदयात्रेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक,…