पतीने दिला त्रास पत्नीने घेतला टोकाचा निर्णय !
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी आत्महत्याच्या घटना घडत असतांना नुकतेच पुणे येथील धायरीतील गजानन संकुलमध्ये पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने पंख्याला गळफास घेउन आत्महत्या केली आहे.पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मल्लीकार्जुन मऱयाप्पा चलवादी (वय 26, रा. धायरी,पुणे ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भिमाप्पा चौडप्पा…