खळबळजनक : २ वर्षाची चिमुकलीची बिबट्याने केली शिकार !
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील डांभुर्णी शिवारात गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. ठेलारी समाजातील मेंढपाळ कुटुंबातील दोन वर्षांची चिमुकली रत्नाबाई हिला बिबट्याने अलगद उचलून नेले आणि तिच्यावर क्रूर हल्ला करत ठार मारले. ही धक्कादायक घटना रात्री सुमारे १ वाजता उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे कि, प्रभाकर चौधरी यांच्या शेतात वास्तव्यास असलेल्या…