जादुटोण्याचे विधी करीत ३४ लाखांची केली फसवणूक !
उदगीर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी जादुटोण्याच्या धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना आता उदगीर शहरातील जळकोट परिसरातील कासीमपुरा भागात जादुटोण्याची भिती दाखवून ३४ लाखांची फसवणूक केल्याचे समेार आले आहे. या फसवणूक प्रकरणी महाराष्ट्र नरबळी, अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादु टोणा यांना प्रतिबंध घालणे कायद्यांतर्गत उदगीर शहर पोलिस स्टेशनमध्ये १९ एप्रिल रोजी सुरया वाजीद…