कौतुकास्पद : UPSC परीक्षेत पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा
पुणे : वृत्तसंस्था संघ लोक सेवा आयोगाच्या (UPSC) सिव्हिल सेवा परीक्षा 2024 च्या निकालात पुण्याच्या अर्चित पराग डोंगरे याने ऑल इंडिया रँक (AIR) 3 मिळवत महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात अर्चितने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने पुणेकरांचा अभिमान वाढवला. UPSC च्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अर्चितने वेल्लोरच्या VIT मधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पूर्ण केले आणि…