खासदार नरेश म्हस्के यांचे वादग्रस्त विधान : जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांना शिंदेंनी विमानातून आणले !
मुंबई : वृत्तसंस्था जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणले, असे वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. जम्मू काश्मीर येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्याची मोहीम सध्या सुरू असून यावर म्हस्के यांनी असे विधान केले आहे. त्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागणार आहे. पहलगाम येथे…