प्रसिद्ध बिल्डरने स्वतःवर गोळी झाडून संपविले आयुष्य !
नवी मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये बेलापूर येथील किल्ले गावठाण परिसरात एका प्रसिद्ध बिल्डरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास या बिल्डरने आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी ९ एमएमच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरू चिचकर…