मी डॉक्टर नाही, पण छोटे-मोठे ऑपरेशन करतो ; एकनाथ शिंदे
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला हाणला. मी डॉक्टर नाही, पण छोटे-मोठे ऑपरेशन करतो. माझे फार काही शिक्षण झाले नसले तरी 2022 साली परीक्षा देण्यासाठी मी गुवाहाटीला गेलो होतो, असे ते म्हणालेत. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी पालघरमध्ये…