महायुती सरकारच्या राज्य मंत्रीमंडळाची बैठक : ११ महत्वाचे घेतले निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारच्या आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन आणि बंदरे विभाग यासारख्या महत्त्वाच्या विभागांबाबत अनेक मोठे निर्णय घेतले. सरकारने असे एकूण 11 वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. 1) टेमघर प्रकल्प, ता. मुळशी, जि. पुणे येथील उर्वरित कामे व धरण गळती प्रतिबंधक कामासाठी रु.488.53…