दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरले !
यवतमाळ : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात गुन्हेगारीत चांगलीच वाढत असतांना खून, अत्याचार अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात यवतमाळ शहर दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करत निर्घृण खून केला आहे. तर दुसऱ्या घटनेत भांडणात मध्यस्थी केल्याने बेदम मारहाण करत जावयाची हत्या करण्यात आली आहे. या…