महत्वाची बातमी : उद्या घोषित होणार बारावीच्या परीक्षेचा निकाल
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या सोमवार (दि. 5 मे) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध होईल, तसेच त्याची…