२४ तासांत सोसाट्याचा वार, विजांचा कडकडाट : १४ जणांचा मृत्यू !
अहमदाबाद : वृत्तसंस्था देशातील गुजरात राज्यात सोमवारी आकस्मिक पावसाने हाहाकार माजवला असून, गेल्या २४ तासांत सोसाट्याचा वार, विजांचा कडकडाट आणि पावसाशी संबंधित घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण गंभीर जखमी झाले. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील तीन दिवसांत राज्याच्या ७५ टक्क्यांहून अधिक भागात मुसळधार पाऊस आणि ५०-६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज…