मोठी बातमी : दोन्ही देशांनी गोळीबार थांबवला !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी (सीजफायर) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, दोन्ही देशांनी जमीन, हवा आणि समुद्रात सर्व प्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई तात्काळ थांबवण्यावर सहमती दर्शवली आहे. आज शनिवार (दि. 10) सायंकाळी 5 वाजतापासून ही शस्त्रसंधी लागू झाली आहे. परराष्ट्र…