ट्रव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात : ३ ठार तर ८ जखमी !
सातारा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असताना लोणंद – सातारा रोडवर सालपे गावाजवळ मिनी ट्रव्हल्स व ट्रकचा समोरा-समोर झालेल्या भीषण अपघातात तीनजण ठार झाले तर आठजण जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. इचलकरंजी येथील प्रवासी भाविक मिनी ट्रॅव्हल्स मधुन उज्जैन येथील देवदर्शनास निघाले असताना भीषण अपघात होऊन काळाने…