स्वतःवर गोळी झाडून संपविली जीवनयात्रा !
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील गंगाराम प्लॉट परिसरातील नमस्कार एका ५२ वर्षीय डिगंबर बढे यांनी स्वतःवर गावठी कट्ट्याने गोळी झाडून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.12) रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, गावठी कट्टा त्यांच्या हातात कुठून आला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डिगंबर बढे हे भुसावळमधील एका…