‘सुधारित पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना बसणार आर्थिक भुर्दंड
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली बहुचर्चित ‘एक रुपया पीक विमा योजना’ बंद करून त्याऐवजी ‘सुधारित पीक विमा योजना’ लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही योजना बंद झाल्याने आता शेतकऱ्यांना विमा योजनेतील पीकनिहाय हप्ता भरावा लागणार आहे. खरिपात दोन, रब्बीत दीड व नगदी पिकासाठी पाच टक्के हप्ता असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा…