Day: May 27, 2025

  • |

    चाळीसगाव | २६ मे: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी सोमवार,रोजी चाळीसगाव तालुक्यातील वाघळी व पातोंडा गावांना भेट देऊन घरकुल योजनांची अंमलबजावणी तपासली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वाघळी येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप कार्यक्रमात सहभाग घेतला. लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळूचे मोफत वितरण करण्यात आले. पातोंडा गावात भेट देऊन तेथे सुरू असलेल्या घरकुल…

  • तुमचं राशीभविष्य आजच्या यशाचं दार उघडेल का?

    आजचे राशीभविष्य मंगळवार, २७ मे २०२५ मेष :आज मनोबल वाढेल. नवीन संधी मिळू शकतात. नोकरी-व्यवसायात यशाचे संकेत. वृषभ:मित्रांशी भेटीगाठी होतील. खर्च वाढू शकतो पण मन प्रसन्न राहील. मिथुन:कामामध्ये लक्ष केंद्रित करा. नवे निर्णय घ्यायचे असल्यास थोडा विचार करा. कर्क:घरात शांतता आणि समाधान. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आध्यात्मिक लाभ. सिंह: सर्जनशीलतेचा उपयोग होईल. कला, मीडिया क्षेत्रात…