नेत्रदान नव्हे, प्रकाशदानाची सामाजिक चळवळ – पालकमंत्री पाटील यांचा प्रेरणादायी उपक्रम
जळगाव | ३१ मे – “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे” या तत्त्वाशी एकनिष्ठ राहून गरजू नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया उपक्रम राबवताना मला आत्मिक समाधान मिळते. कुणाच्या जीवनात प्रकाश पेरण्याचा हा खरा दिव्य अनुभव आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर…