विविध मागण्यांसाठी कृषी विभागातील कर्मचारीचे काम बंद आंदोलन !
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कृषि विभाग लिपीक संवर्ग संघटनेच्या वतीने जळगाव येथे आज दि.५ जून रोजी जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांना कृषी विभाग लिपीक संवर्गीय कर्मचारी यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देवून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या निवेदनावर अध्यक्ष जाकिर हुसेन मुलाणी, सरचिटणीस अशोक काळे, उपाध्यक्ष प्रविण इगवे, सुशांत कांबळे, अशिष कोडावार…