पहिल्यांदा होणार जिल्ह्यात दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर
जळगाव : प्रतिनिधी छत्रपती संभाजी नगर येथील प्रसिद्ध वैद्य सूफी हकीम अब्दुल मतीन अशरफी हे जळगाव जिल्ह्यात येत असून भुसावळ येथे दि.१३ व १४ जून रोजी दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात ५ प्रकारच्या उपचार पध्दतींचा उपयोग केला जाणार असून सोमवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. हकीम अब्दुल मतीन…