जळगाव जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणेला वादळाचा मोठा फटका – वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वेगात काम सुरु
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण यंत्रणेला मोठा फटका बसला असून महावितरणच्या अधोसंरचनेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळामुळे एकूण १५ उपकेंद्रांची वीज सेवा तात्पुरती खंडित करण्यात आली होती. महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू ठेवत त्यापैकी ५ उपकेंद्रांची सेवा पूर्ववत केली आहे. उर्वरित १० उपकेंद्रांची वीज सेवा दुपारी…