धक्कादायक : वीज पडून दोन सख्ख्या भावांसह एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था सिल्लोड तालुक्यात शनिवारी दि. १४ दुपारी विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने मोठे संकट ओढवले. वीज पडून दोन सख्ख्या भावांसह एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चार जनावरेही दगावली. या घटनेने तालुक्यावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तालुक्यात विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. याच…