महायुती सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतले १० महत्वाचे निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या मंत्रिमंडळ बैठकीत शेती आणि सामाजिक कल्याणासाठी 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरणाला मंजुरी आणि आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्यांचे मानधन दुप्पट करण्याचा समावेश आहे, ज्यामुळे देशभरात चर्चेला…