सीसीटीव्ही फुटेज असतांना देखील जळगाव पोलिसांना चोर सापडेना !
चोर-पोलिसांचा खेळ अन फिर्यादीचा जातोय वेळ…. जळगाव : प्रतिनिधी गेल्या १० एप्रिल २०२५ रोजी शहरातील महाबळ परिसरातील मायादेवी मंदिराच्या मागील बाजूला अरुंधती अपार्टमेंटमध्ये पत्रकाराच्या घरी भरदिवसा चोरीची घटना घडली होती. यात दुसऱ्या मजल्यावर दरवाज्याचे कुलूप तोडून घरातील कपाटातील ७ ग्राम वजनाची सोन्याची चैन तर ५ भारचे चांदीचे ब्रासलेट व ८५ हजारांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा…