औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते ; कॉंग्रेसच्या माजी आमदाराचे वादग्रस्त विधान !
मालेगाव : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापूर्वी राज्याच्या राजकारणात औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद सुरु झाला होता आता पुन्हा एकदा औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते. त्यांनी टोपी शिवून दोन वेळचे जेवण कमावले आणि प्रामाणिक जीवन जगले, असे वादग्रस्त विधान मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा औरंगजेब या…