राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा
समता दिंडी, विविध योजना लाभांचे वितरण आणि जनजागृती उपक्रम जळगांव, दि. 26 जून ( जिमाका वृत्तसेवा ) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन जळगांव जिल्हा परिषदेत उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी जळगाव शहराचे आमदार श्री. सुरेश (राजू…