पारोळ्यानजीक दोन दुचाकीची जबर धडक : चौघे गंभीर जखमी !
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील जोगलखेडे शिवारात रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ४ जण जखमी झालेत. तर जखमींना घेण्यासाठी गेलेल्या रुग्णवाहिका परत येत असताना मेहू-टेहू गावाजवळ अचानक शॉर्टसर्किट होऊन गाडीला आग लागल्याने ती ही जळून खाक झाली. सुदैवाने गाडीत रुग्ण नसल्याने मोठा अनर्थ टळला. सविस्तर वृत्त असे कि, पारोळा ते…