ठाकरेंना नाशिक जिल्ह्यात मोठा धक्का : विलास शिंदे शिवसेनेत दाखल !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होत असल्याने मोठा धक्का ठाकरे गटाला बसत असतांना आता पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील उद्धवसेनेला माजी महानगरप्रमुख असणार्या विलास शिंदे यांनी अखेर रामराम ठोकला. विलास शिंदे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. हा उद्धवसेनेसाठी एकाच महिण्यातील…