ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच पीएम मोदींसह एकनाथ शिंदेंना दिले निमंत्रण !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने त्रिभाषा धोरणाचा शासकीय निर्णय (जीआर) रद्द केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी मराठी अस्मितेच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी ५ जुलै २०२५ रोजी वरळी डोम येथे भव्य विजयी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच व्यासपीठावर…