जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ
जळगाव : प्रतिनिधी जळगांव जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळावी व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करता यावे, या उद्देशाने जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ‘बहिणाबाई मॉल’ हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात येत आहे. या बहिणाबाई मॉल चे भूमिपूजन दि. 3 जून 2025, गुरुवार रोजी जामनेर येथील वाकी रोड परिसरात…