…हो मला आयकर विभागाची नोटीस आली ; मंत्री शिरसाठ यांनी मान्य केले !
मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीत मी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही तफावत वाटत असल्याने मला आयकर विभागाची नोटीस आली आहे. त्या नोटीसला मी उत्तर देणार आहे, असे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. दरम्यान, याच वेळी काही पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील नोटीस आली आहे का? असे विचारले असता याबाबत मला कोणतीही माहिती…