बाजारात भाज्यांचे दर कडाडल्यामुळे गृहिणींचे दैनंदिन बजेटवर परिणाम !
मुंबई : वृत्तसंस्था दोन महिन्यावर श्रावण महिना आला असताना भाज्यांचे दरही कडाडले आहेत. दरम्यान भाज्यांच्या कडाडलेल्या दरामुळे गृहिणींचेही बजेट कोलमडले आहे. पालेभाज्यांमध्ये टोमॅटो, फ्लॉवर, शिमलाचे भाव दुप्पट वाढले असून कोथिंबीरचे दर मात्र घसरल्याचे दिसून येत आहेत. अवघ्या दोन आठवड्यावर श्रावण महिना आला असल्याने बाजारात भाज्यांचे दर कडाडल्यामुळे गृहिणींचे दैनंदिन बजेटवर परिणाम झाला आहे. त्यातच सततचा…