मंत्री संजय शिरसाट संजय राऊत यांना बजावणार मानहाणीची नोटीस !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना मानहाणीची नोटीस बजावण्याचा इशारा दिला आहे. गत काही दिवसांपासून संजय राऊत मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी माझी माफी मागितली नाही, तर मी त्यांना मानहाणीची नोटीस बजावेल. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करेन, असे…