मोठी बातमी : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या डोक्यावर ओतली शाई !
सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था व सकल मराठा समाजाच्या एका कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे डोक्यात शाई ओताण्यात आल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख आणि श्री स्वामी समर्थ यांचा अनादर केल्याच्या निषेधार्थ शिवधर्म फाउंडेशनच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शाई फासली. रविवारी अक्कलकोट येथे एका नागरी…