आता भाजप आमदाराची अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी महायुतीच्या आमदार व मंत्र्यांचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा टॉवेलवर मारहाण केल्याचा तथा मंत्री संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजपचे आमदार राजेश पवार व आमदार तुषार राठोड यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये हे दोघेही…